Vastu Courses, Vedic Astrology, Astrological Stone, hospital vastu, Building Construction, Commercial Building Construction, Vastu Pyramid Yantra, Vastu Yantras, vastu dosh niwaran
Namaste,
अग्नी , 🏝️वायू, ⛲जल,🌎पृथ्वी व 🌈आकाश या पंचतत्त्वशिवाय पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण व दिशा यांचा अभ्यास हा वास्तुशास्त्राचा मुख्य गाभा आहे. वास्तूतील पंचतत्वाचे असंतुलन वास्तुदोषास कारणीभूत असते . तसेच योग्य प्लॉट ची जागेची निवड न केल्यामुळे घरात वास्तुदोष दिसून येतात. वास्तुशास्त्र पूर्णपणे वैज्ञानिक बाबींवर आधारित असून १००% अचूक उपाय केल्यास वास्तुदोष दूर होतात . सम्पर्क ८४०८९४३९९३
जर आपल्यालाही आपल्या घरी 🏠, दुकानात , शेतात , कारखान्यात व व्यावसायिक प्रतिष्ठान मध्ये वास्तुदोषाची चिन्हे दिसत असतील तर आपण वास्तू परीक्षण करून घेऊ शकता. वास्तुदोष पूर्णपणे नष्ट करता येतात. नवीन बांधकाम करते वेळी जर वास्तुशास्त्रा नुसार नकाशा तयार करून घेतल्यास वारंवार बदल करावे लागत नाही व वेळेची पैशाची बचत होते. आमच्या कडे वास्तुशास्त्रानुसार घराचे नकाशे काढून मिळतील. संपर्क करावा ८४०८९४३९९३ 👏 #vastucosultant #vastucourse #vastu